आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हवेवर चालणारी कार देणार 188 मायलेज, किंमतीत तब्‍बल 85 हजारांची सूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधन दरात सातत्‍याने वाढ होत असल्‍यामुळे कार खरेदीचा निर्णय पुढे ढकलेल्‍या लोकांना एका स्‍वप्‍नव्रत घोषणेने आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. फ्रेंच कंपनी पिजोट सित्राऐनने हवेवर चालणा-या कारचे मॉडेल सादर केले आहे.

हवेवर चालणा-या या कारमुळे शहरात 80 टक्‍के इंधन वाचवता येईल. किंमतीच्‍या तुलनेत ही कार सध्‍या बाजारात असलेल्‍या हायब्रिड मॉडेलपेक्षा 85 हजारांनी स्‍वस्‍त असेल.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या हवेवर ही कार कशी चालेल तसेच या हायब्रिड कारसाठी तुम्‍हाला किती पैसे मोजावे लागतील याविषयी...