आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PF विषयी महत्त्वाची बातमी: या वर्षी नोकरी बदल्यावर बदलावा लागणार नाही पीएफ क्रमांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या सॅलरीमधून एक ठराविक रक्कम पीएफसाठी प्रती महिना कापून घेतली जाते. तुम्ही पीएफधारक आहात आणि या वर्षी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक खास खबर आहे.

सरकारने पीएफविषयी एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून 2014-15 या आर्थिक वर्षात ही योजना लागू केली जाईल.

पुढील स्लाइडवर वाचा 5 कोटी पीएफधारकांच्या फायद्याचे सविस्तर वृत्त....