आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Philips चे 4 नवे फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय बाजारात स्मार्टफोनची वाढती क्रेज लक्षात घेता Philips ने चार नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. स्पर्धेच्या युगात Philips Mobile हळूहळू भारतीय बाजारात पाय पसरवताना दिसत आहे.
Philipsचे लॉन्च झालेले मोबाईल...
>W3500 ची किंमत- 16,195 रुपये.
>W6610 ची किंमत- 20,650 रुपये.
>S308 ची किंमत- 8290 रुपये.
> E130 ची किंमत 1960 रुपये.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, फीचर्स....