आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Piaggio vespa Brands Relaunch With A New Phl Distributor ‎

पियाजियो व्हेस्पाचे नवी स्कूटर मॉडेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - पियाजियो व्हेस्पा कंपनीने स्कुटरचे नवे मॉडेल ‘व्हेस्पा’ बाजारात सादर केले आहे. पियाजो व्हेइकलचे अध्यक्ष रवी चोप्रा यांनी हे स्कुटर येथे लाँच करताना सांगितले की, देशातील अन्य शहरांत गेल्या अडीच महिन्यात 8500 स्कूटरची विक्री झाली आहे.
* 68.428 रुपये एक्स शो रूम किंमत
* 60 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज
* 125 क्षमतेचे इंजिन