आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्शेची एक कोटी रुपयांची आलिशान मेकान, स्पर्धकापेक्षा सरसचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्झरी कार निर्माती कंपनी पोर्शेने मेकान ही नवी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) भारतीय बाजारात सादर केली. मेकानची किंमत एक कोटी रुपये (एक्स शोरूम दिल्ली) राहील.

इंजिन - डिझेल
3.0 लि.व्ही 6

इंजिन - पेट्रोल
3.6 लि.व्ही 6

ट्रान्समिशन -
7 स्पीड ड्युएल क्लच ऑटोमॅटिक

पिकअप - पेट्रोल
0-100 किमी
4.5 सेकंदांत

पेट्रोल-डिझेल दोन्ही मॉडेल शानदार

दोन इंजिन : एक इंजिन पोर्शे एस डिझेलवर चालते. याला 3.0 लिटर व्ही 6 डिझेल इंजिनातून शक्ती मिळते. हे 258 पीएस पॉवर देते आणि 580 एनएमचे टॉर्क देते. दुसरे इंजिन पेट्रोल मेकान टर्बोला 3.6 लिटर व्ही 6 पेट्रोलकडून शक्ती मिळते.

फीचर्स : राइड हाइड अ‍ॅडजस्टेबल एअर सस्पेन्शन सिस्टिम, ऑल व्हील ड्राइव्ह.

पुढील स्लाइडमध्ये, स्पर्धकापेक्षा सरसचा पोर्शेचा दावा