आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात पॉवर कट एव्हरकूल फ्रिजचे आगमन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - एलजी इंडिया कंपनीचे एम.डी. सून नोन यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पॉवर कट एव्हरकूल तंत्रावर आधारित फ्रिजची नवी मालिका सादर केली. पॉवर कट एव्हरकूल तंत्रामुळे विजेविना फ्रिजमधील पदार्थ नऊ तासांहून अधिक काळ थंड राहतील, असा कंपनीचा दावा आहे. पॉवर कट एव्हरकूल तंत्रावर आधारित एलजीने पाच मॉडेल्स बाजारात आणले आहेत.

मॉडेलनिहाय किंमत
27,350 ते
41,300 रुपये