आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pre Booking For The Apple IPhone 6 Series Will Start In India From October 7

iPhone 6 आणि iPhone 6+ ची प्री-बुकिंग सुरू, 17 ऑक्टोबरला भारतात उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- अॅपलचे लेटेस्‍ट स्‍मार्टफोन iPhone 6 आणि iPhone 6 प्‍लसची भारतीय प्री बुकिंग मंगळवार(7) सुरु होणार असून दोन्ही फोन्स येत्या 17 ऑक्टोबरला भारतील बाजारात उपलब्ध होणार आहे.

अॅप्‍पलने दिलेल्या माहितीनुसार, भारतात iphone 6 आणि iphone 6 + हे दोन्ही फोन अॅपलच्या अधिकृत रिसेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्राहकांसाठी स्‍मार्टफोन्‍सची प्री बुकिंग मंगळवारपासून सुरु होणार आहे.

iphone 6 आणि iphone 6 + भारतात 17 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे अॅपल कंपनीने अमेरिकेत झालेल्या एका इव्हेंटमध्ये जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर याबाबत अॅपलने कुठलेही स्पष्टीकरण केले नव्हते. हे दोन्ही फोन दिवाळीपूर्वी भारतीय बाजारात उपलब्ध व्हावे, असा आग्रह काही डीलर्सनी केला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, मॉडेल आणि किमत...