रस्त्यावरील अपघात हे कोणाच्या हातात नसतात. सर्वाधिक अपघातांमागे 'खराब ब्रेक' हेच कारणीभूत ठरत असतात. हजारो लोकांचा अपघातात मरण पावतात. त्यामुळे आपल्या कारच्या ब्रेककडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. वेळोवेळी मॅकॅनिकलकडून ब्रेकची तपासणीही करून घेतली पाहिजे.
'ब्रेक' हा प्रत्येक प्रकारच्या वाहनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. वाहनासह वाहकाची सुरक्षितता संपूर्णपणे ब्रेकवर अवलंबून असते. आपल्या कारच्या ब्रेकची काळजी कशी घ्याल तसेच अचानक ब्रेक फेल झाल्यानंतर कारवर कसे नियंत्रण मिळवावे, याबाबत आम्ही वापल्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत..
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अचानक ब्रेक फेल झाला तरी घाबरू नका, अशी नियंत्रित करा तुमची कार...