आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prices Of Samsung Galaxy S3, Grand Duos And S Duos Drop!

खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय मोबाईल बाजारातील कंपन्‍यांच्‍या 'प्राईस वॉर'मध्‍ये सॅमसंगनेही उडी घेतली आहे. गॅलेक्‍सीचे नवे व्‍हर्जन लॉंच केल्‍यानंतर आता सॅमसंगने आपल्‍या दुस-या मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या आहेत. बाजारात गॅलेक्‍सी एस 4 लॉंच झाल्‍यानंतर त्‍यांनी जुन्‍या गॅलेक्‍सी मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या. सॅमसंगच्‍या विविध मॉडेलच्‍या किंमती 600 ते 2000 रूपयांपर्यंत कमी करण्‍यात आल्‍या आहेत.

सॅमसंगच्‍या कोणत्‍या मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या, हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...