आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खर्चाचे बजेट कमी आहे? चिंता कशाला... OLX आहे ना! कारण बचत गरजेची आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः आजच्या काळात बजेट प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. मध्यमवर्गीय लोकांसाठी बजेट न आखता एखादी नवीन वस्तू खरेदी करणे तसे अशक्य असते. घरातील सर्व खर्च वगळल्यानंतर शिल्लक पैश्यांत नवीन खरेदीची योजना आखली जाते. मात्र नवीन वस्तू खरेदी करण्यापुरते बजेट नसेल, तर व्यक्ती सेकंड हँड वस्तू खरेदी करण्याचा विचार करतो. किंबहुना त्याच्याकडे जुनीच वस्तू खरेदी करण्याचा पर्याय उरतो.
अशात जुनी वस्तू आणि तीदेखील योग्य कंडीशनमध्ये कुठे मिळेल? हा प्रश्न उभा ठाकतो. कारण मार्केटमध्ये वापरलेल्या वस्तू उत्तम स्थितीत मिळेल याची शाश्वती नसते. जर कुठे वस्तू मिळाली तर ती योग्य स्थितीत असेल, असे नाही. मग ग्राहकाकडे दोनच पर्याय उरतात. एक म्हणजे आहे ते बजेट वाढवून नवीन वस्तू खरेदी करणे किंवा बाजारात ज्या कंडीशनमध्ये वस्तू उपलब्ध असेल ती खरेदी करणे. एकंदरीतच हे दोन्ही पर्याय ग्राहकासाठी उपयुक्त नाहीत.
मात्र आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. एक चांगले माध्यम ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे. हे माध्यम म्हणजे OLX. येथे तुम्ही आपल्या गरजेची कोणतीही जुनी वस्तू खरेदी करु शकता. केवळ स्पोर्ट्स नव्हे तर फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, सर्वकाही OLXवर उपलब्ध आहे. OLXवर असलेले पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकणार नाहीत. या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला वापरता येईल अशाच वस्तू मिळतील. अगदी तुमच्या बजेटमध्ये.
तरुणांसाठी बजेट मेंटेन करणे तसे अवघड काम आहे. कारण पॉकेट मनी किंवा साइड इनकममधून त्यांना प्रत्येक वेळी नवीन वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे OLX हे तरुणाईसाठी उत्तम माध्यम आहे. हे माध्यम तरुणांसाठी कमाईचेही माध्यम ठरु शकते. जे तरुण आपली वस्तू विकू इच्छितात ते विकू शकतात आणि ज्यांना खरेदी करायची आहे ते खरेदीदेखील करु शकतील.
जर तुम्ही स्मार्ट ग्राहक असता, तर नेहमी नवीनच वस्तू का खरेदी करावी? तुमच्याकडे OLX आहे ना. कारण पैशांची बचत करणे गरजेचे आहे.