आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: असा RECORD करा तुमच्या फोनवर कोणताही कॉल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोन वाजल्यावर आपल्याला चांगले वाटते. पण कधा-कधी सारखाच फोन वाजत असेल तर ते फारच कंटाळवाणे ठरते. ऑफिसमध्ये किंवा कामात असताना प्रत्येक वेळी फोन कॉलचे डीटेल ठेवणे शक्य नसते. त्यापैकी काही कॉल्स महत्त्वाचे असतात आणि आपल्याला ते रेकॉर्डही करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला एका अ‍ॅप्सविषयी सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनवर येणारे सर्व कॉल्स रेकॉर्ड करू शकता.

GOOGLE PLAY वर असणा-या या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कॉल्स रेकॉर्ड करू शकता. याच बरोबर रेकॉर्ड केलेले कॉल्स हाइडही करता येतात. याशिवाय पासवर्ड ठेऊन तुम्ही हे कॉल्स सेव्हही करू शकता.

या अ‍ॅपमध्ये कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे आणि या अ‍ॅपची खास वैशिष्टे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...