Home | Business | Industries | reliance communication profit goes down

अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशनला धक्का- नफ्यात मोठी घट

agency | Update - May 31, 2011, 07:21 PM IST

अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशनला धक्का- नफ्यात मोठी घट देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा धक्का बसला असून कंपनीला ३१ मार्च २०११ या तिमाईत नफ्यात मोठी घट झाली आहे.

  • reliance communication profit goes down

    ambani_258देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा धक्का बसला असून कंपनीच्या जानेवारी ते मार्च २०११ या तिमाईत नफ्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाईत कंपनीला केवळ १६८.६ कोटी रुपये नफा झाला आहे. जानेवारी २०१० ते मार्च २०१० या तिमाईत कंपनीचा नफा तब्बल १२२० कोटी रुपयांचा होता. त्यातुलनेत यावर्षीचा नफा सुमारे ८६ टक्के कमी झाला. दुसरीकडे कंपनीच्या भागभांडवलात मात्र वाढ झाली असून ५०९२ कोटीवरुन ते ७८७६ कोटी रुपयांवर ते गेले आहे.Trending