आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्‍टो 800: उत्तम आऊटपूटसह आरायमदायी कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुतीची बेस्ट-सेलिंग कार अल्टोचे नवे मॉडेल अल्टो 800 च्या डिझाइन व इंटेरिअरमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. नव्या मॉडेलमध्ये नवे इंजिन असून त्याचे आउटपूट जबरदस्त आहे. कारच्या केबिनमध्ये काही विशेष बदल दिसत नाहीत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या कारची किंमत फक्त तीन हजार रुपये जास्त आहे. अल्टो 800 च्या बेस मॉडेलची किंमत 2.44 लाख व एलएक्सआय मॉडेलची किंमत 2.99 लाख रुपये आहे.

एक दृष्टिक्षेप...
पॉवर- 47 बीएचपी @ 6000 आरपीएम
इंजिन- 796 सीसी, 3 सिलिंडर
गिअरबॉक्‍स- 4 स्‍पीड, 4
टॉर्क- 7.03 किलो @ 3500 आरपीएम


हाय पॉईंट +
* कारचे आऊटपूट चांगले आहे.
* ही कमी बजेटची शानदार कार आहे. तिचे डिझाईनही सुंदर आहे.

लो पॉईंट -
* केबिनमध्‍ये काही विशेष नाही.
* काही महत्‍वाचे फिचर्स नाहीत.