आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LUMIA 625 आणि 925: कसे आहेत 4जी फीचर्स असलेले फोन?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईल उत्‍पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोकीयाने नुकतेच दोन जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍स सादर केले आहेत. ल्‍युमिया 625 आणि ल्युमिया 925 हे दोन फोन्‍स भारतात उपलब्‍ध झाले. ग्राहकांच्‍या अपेक्षा, गरजा आणि सुविधांचा विचार करुन हे फोन्‍स बनविण्‍यात आल्‍याचे कंपनीने म्‍हटले आहे.

या दोन फोन्‍सचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे 4जी तंत्रज्ञान. अलिकडे लॉंच झालेल्‍या बहुतांश हायएंड स्‍मार्टफोन्‍समध्‍ये 4जी तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे. भारतात 4जी सेवा अतिशय मर्यादित स्‍वरुपात सुरु आहे. मात्र, 4जी स्‍मार्टफोन्‍स लॉंच झाल्‍यामुळे या सेवेचाही विस्‍तार होण्‍याची अपेक्षा आहे. नोकीयाने या दोन फोन्‍सबद्दल बरेच दावे केले आहेत. परंतु, खरोखरच ते तेवढे दमदार आहेत का? divyamarathi.com या रिव्‍ह्यूद्वारे या फोन्‍सची वैशिष्‍ट्ये आणि कमतरतेबाबत तुम्‍हाला माहिती मिळेल.

नोकीयाच्‍या या वैशिष्‍ट्यपूर्ण ल्‍युमिया फोन्‍सबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...