आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Quick review: वाचा कसा आहे 425 रुपयांचा ऑप्टिकल माऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन गॅजेट्सची सध्या धूम आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनसोबतच अ‍ॅक्सेसरीजनाही खुप मागणी आहे. गेल्या आठवड्यातच ZEBRONICS कंपनीने 'Totem 2' नावाचा माऊस लॉन्च केला. या ऑप्टीकल माऊसची किंमत 425 रुपये आहे. हा माऊस काळ्या रंगाचा असून यावर विविध रंगांच्या रेषा आहेत.

स्मार्ट गॅजेटसोबतच स्मार्ट अ‍ॅक्सेसरीजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. अशात हा नवीन माऊस लोकांच्या पसंतीस उतरू शकतो. आज divyamarathi.com रिव्ह्यूमध्ये तुम्हाला या माऊसचे फिचर्स सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा या माऊसचा रिव्ह्यू...