आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: आता चिंता नाही, पाण्‍यावर धावणार कार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलच्‍या किंमतीत सातत्‍याने वाढ होत असल्‍यामुळे कार वापरणे आता सर्वसामान्‍यांच्‍या आवाक्‍याबाहेर चालले आहे. अशातच जर पाण्‍यावर धावणा-या कारबाबत कळाले तर कोणाचा यावर विश्‍वासही बसणार नाही. पण हे खरं आहे ! पाण्‍यावर कार तर धावणार आहेच शिवाय गाडीचा अ‍ॅवरेजही पेट्राल कारपेक्षा जास्‍त असेल. या खास कारचा शोध पाकिस्‍तानच्‍या एका इंजि‍निअरने लावला आहे.
पाहा फोटोफिचर...