Home | Business | Industries | rupees value increases, business

रुपया वधारला

agency | Update - Jun 02, 2011, 10:50 AM IST

भारताच्या रुपयाने आज डॉलरच्या मूल्याला ओलांडले आहे.

  • rupees value increases, business

    भारताच्या रुपयाने आज डॉलरच्या मूल्याला ओलांडले आहे. बुधवारी सकाळी रुपयामध्ये तेजीने वाढ झाली. रुपयाने डॉलरच्या मागच्या दरांपेक्षा पुढे उडी घेतली आहे. युरोनेदेखील डॉलरच्या तुलनेत मोठी उडी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळेही रुपयाचे मूल्य वाढले आहे. आज सकाळी रुपयाचे मूल्य ४४.९३ वर कायम होते तर, काल रुपया ४५.६ वर बंद झाला होता.

Trending