आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाने गाठला उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरची धुलाई करत रुपयाने सोमवारी एक आठवड्याचा उच्चांक गाठला. विदेशी मुद्रा विनिमय
बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने 16 पैशांची कमाई करत 54.17 ही नवी पातळी गाठली.


आंतरराष्ट्रीय कर्जदारांशी सुरू असलेल्या बैठकीत सायप्रसने बेल आउट पॅकेजला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे डॉलरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सातत्याने सुरू असलेल्या निधीचा ओघ आणि युरोच्या तुलनेत डॉलरची विक्री वाढल्याने रुपयाला बळ मिळाल्याचे फॉरेक्स डीलर्सनी सांगितले.