आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Launched BMW X5, Within 6.9 Seconds May Go Up To 100 Km Speed

सचिनची सर्वात आवडती कार; फक्‍त 6.9 सेकंदामध्‍ये घेते 100 चा स्‍पीड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माती बीएमडब्‍ल्‍यू कंपनीने एसयूवी मॉडल ' एक्‍स5 ' कार बीएमडब्‍ल्‍यूचा ब्रॅंडअॅम्बेसेडर सचीन तेंडूलकरच्‍या हस्‍ते लॉन्‍च करण्‍यात आली. यावेळी सचीन म्‍हणाला की, एक्‍स5 माझी सर्वात आवडती कार आहे. 2002 पासून मी ही कार वापरत असल्‍याची माहिती यावेळी त्‍याने दिली.
एक्‍स5 मॉडल बीएमडब्‍ल्‍यूच्‍या चन्नई प्लांटमध्‍ये तयार करण्‍यात आली आहे. देशात तयार झाल्‍यामुळे इम्‍पोर्टेड मॉडलच्‍या तूलनेत या कारची किंमत 10 लाख रूपयांनी स्‍वस्‍त ठेवण्‍यात आली आहे. या गाडीची किमंत 70.90 लाख रूपये आहे. बीएमडब्‍ल्‍यूची एक्‍स5 कार 6.9 सेंकदात 100 किमीचा स्‍पीड प्रती तासाला घेते. भारतामध्‍ये 38 शोरूमध्‍ये ही कार ग्राहकांसाठी उपलब्‍ध होणार आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा 'एक्‍स5' फीचर्स विषयी...