आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulakar Retirement Party And Ambani Party, Latest News

ALBUM: आपल्या लाडक्या सचिनसाठी अंबानीं कुटूंबाने दिली होती आलिशान पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकतीच झालेली मालिका जिंकून टीम इंडियाने आपला लाडका सचिन तेंडुलकरला निरोप दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरमधील ही मालिका शेवटची होती. क्रिकेटच्या देवाचा सन्मान करण्‍यासाठी सुप्रसिद्ध बिझिनेस युमन नीता अंबानी यांनी एका आलिशान पार्टीची तयारी सुरु केली आहे. ‍क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या सचिनचा सत्कार करण्‍यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज तयारीला लागले आहे.

सचिन याने शतकांचे महाशतक पूर्ण केल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एक शानदार पार्टी दिली होती. ही पार्टी जगातील सगळ्यात महागडे घर 'एंटीलिया' येथे झाली होती.

पार्टीत उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलिवूडमधील सेलिब्रेटीही आवर्जुन उपस्थित झाले होते. आशिया करंडक 2012 मध्ये सचिनने शतकांचे महाशतक ठोकले होते. सचिनचा आनंद सेलिब्रेट करण्‍यासाठी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी कोट्‍यवधी रुपये खर्च केले होते.

या पार्टीत किंगफिशर किंग विजय माल्या यांच्यासह आमिर खान, ऋतिक रोशन- सुजैन, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन, लता मंगेशकर, प्रीति झिंटा, आनंद ‍महिंद्रा, प्रियांका चौप्रा, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा हिच्यासह अनेक नामी स्टार सहभागी झाले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंबानींच्या आलिशान पार्टीतील क्षणचि‍त्रे...