आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SAFETY TIPS: ही काळजी घ्‍या आणि मोबाईल वापरताना राहा सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिकडच्‍या काळात मोबाईल बाळगणे ही अतिशय कॉमन बाब झाली आहे. एखाद्याकडे मोबाईल नाही म्‍हटल्‍यावर लोकं डोळे विस्फारुन पाहतात. मोबाईलमुळे लोकांची लाईफ स्‍टाईल बदलली. आधी केवळ बोलण्‍यासाठीच वापरण्‍यात येणारा मोबाईल आता 'स्‍मार्ट' झाला आहे. या स्‍मार्टफोनची सवय लोकांच्‍या एवढी अंगवळणी पडली आहे, की मोबाईलच लोकांना नाचवू लागला आहे. माणूस जसजसा या मोबाईलच्‍या आहारी गेला, तसा धोकाही वाढला. मोबाईलवर बोलताना बॅटरीचे स्‍फोट होण्‍याचे प्रकार काही वर्षांपूर्वी घडले. अधूनमधून तशा घटना अलिकडच्‍या काळातही घडल्‍या आहेत. परंतु, एक घटना चिंतेचे कारण बनली. चीनमध्‍ये एका मुलीचा 'आयफोन'वर बोलताना विजेचा धक्‍का लागून मृत्‍यू झाला. आयफोनचे निर्माते अ‍ॅपलने याची तांत्रिक चौकशी सुरु केली. परंतु, चौकशीनंतर त्‍या मुलीचे प्राण परत येणार नाहीत. त्‍यामुळे काही गोष्‍टींची आपण काळजी घ्‍यायला हवी. काही गोष्‍टी आवर्जून टाळल्‍या पाहिजे आणि काही गोष्‍टी प्राधान्‍यान्‍याने करायला हव्‍या. त्‍या केल्‍यास तुमची सुरक्षितता वाढेल. कारण, मोबाईलपेक्षा प्राण मोलाचे आहेत.

काय आहेत या गोष्‍टी, काय करायला हवे आणि काय करु नये? पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या....