आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsun Launching New Colors Changing Mobile In Market

सॅमसंगचा आता येणार रंग बदलणारा मोबाइल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंग आता आपल्या ग्राहकांना रंग बदलणारा मोबाइल उपलब्ध करून देणार आहे. ज्यात प्रत्येक दिवशी मोबाइलचा रंग बदलेल. ते विकत घेणारा ग्राहकाला दररोज नवा रंग पाहावयास मिळेल. कलर बदलणारा मोबाइल बाजारपेठेत आणण्‍यासाठी सॅमसंगने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

divyamarathi.com वर जाणून घ्‍या सॅमसंग कोणत्या
मोबाइलचा रंग बदलेल आणि त्याची किंमत किती असेल..............