मोबाइलच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कोरियन मोबाइल फोन निर्माता कंपनी Samsung ने
आपल्या दोन बहुचर्चित
स्मार्टफोन आणि तीन टॅबलेट्सच्या किमती पुन्हा एकदा कमी केल्या आहेत. भारतीय बाजारात गेल्या एप्रिल महिन्यात लॉन्च झालेला Galaxy S5 स्मार्टफोन तब्बल 16 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. Galaxy S5 लॉन्च झाला तेव्हा त्याची किमत 51,500 रूपये होती. Samsung India च्या ई-स्टोअरवर Galaxy 34,900 रूपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वी किती रुपयांनी कमी झाली होती Galaxy S5 ची किमत...