आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Develops 5 Times Faster Wifi Speed News In Divya Marathi

अवघ्या 3 सेकंदात डाऊनलोड होईल 1GB चा HD मुव्ही, सॅमसंगने आणले नवे WiFi तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्मक फोटो)
गॅजेट डेस्क - सॅमसंग कंपनीने एक असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे, ज्यामुळे वाय-फायचा वेग पाच पटीने वाढवला जाऊ शकतो. कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरियन कंपनी सॅमसंगने 60 GHz वाय-फाय तंत्रज्ञान विकसित केले आहे. या नव्या तंत्रज्ञानानुसार 575 मेगाबाइट्स प्रति सेकंद या वेगाने डाटा ट्रान्सफर केला जाऊ शकेल. म्हणजेच 1 GB चा HD चित्रपट केवळ 3 सेकंदापेक्षाही कमी वेळेत डाऊनलोड होईल इतका हा वेग आहे.
केव्हा येणार बाजारात -
सॅमसंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे तंत्रज्ञान पुढच्या वर्षी युजर्ससाठी बाजारात उपलब्ध करून देण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या साह्याने हाय-डेफिनेशन व्हिडीओ मोबाईलवरून टीव्हीवर रिअल टाईममध्ये पाहाता येतील.
पुढील स्लाईडवर पाहा, तंत्रज्ञानाविषयीची इतर माहिती