आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्‍ब्‍ल 3300 रूपयांची सूट शानदार सॅमसंग गॅलक्‍सी ग्रँडवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉन्‍सून पूर्ण भरात आला आहे. पावसाचा आनंद तेव्‍हा द्विगुणीत होतो, जेव्‍हा एखाद्या ऑफरची घोषणा होते. होय आम्‍ही सांगणार आहोत, गॅझेटबरोबर देण्‍यात येणारे ऑफर जे वाचवतील तुमचे पैसे आणि देतील आनंद. मॉन्‍सूनमध्‍ये अनेक कंपन्‍या आपल्‍या मोबाईल फोन, अ‍ॅक्‍सेसरीज आणि इतर गॅझेट्स स्‍वस्‍त करतात. काही दिवसांपूर्वी नोकियाच्‍या ल्‍यूमियामध्‍ये 720 रूपयांची घसरण झाली होती. त्‍यानंतर कदाचित सॅमसंगही सावध झाल्‍याचे दिसते. त्‍यामुळेच त्‍यांनी आपल्‍या फोनची किंमत 3300 रूपयांनी कमी केली आहे. हा फोनही असा तसा नसून तो सॅमसंग गॅलक्‍सी ग्रँड DUOS आहे.

होय तुम्‍ही अगदी बरोबर वाचले आहे. सॅमसंगचा हा शानदार फोन तुम्‍ही लगेच घेऊ शकता. तेही स्‍वस्‍तात. सॅमसंगची ही स्‍कीम स्‍नॅप डीलवर उपलब्‍ध आहे.

काय आहे ही ऑफर आणि कसा आहे हा फोन जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...