आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड 21, 500 रूपयांत; खरेदीबरोबर मिळणार 10 हजारांचे गिफ्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने भारतात गॅलेक्सी फोनचे नवे व्हर्जन गॅलेक्सी ग्रँड लॉन्च केले आहे. 21,500 रुपये किंमत असणा-या या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिमचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा मोबाईल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल. एलिगेंट व्हाईट आणि मेटालिक ब्लू कलर ऑप्शनबरोबरच याची एका वेळेस दोन्ही सिमही चालू राहतील. यूजर्स पहिल्या क्रमांकावर बोलत असतानाच तो दुस-यांचा कॉल पाहू शकतो, घेऊ शकतो.
सॅमसंग याचा सिंगल सिम व्हर्जन GT-19080 लवकरच बाजारात आणणार आहे. लॉन्च झालेल्या ड्यूल सिम व्हर्जनमध्ये सॅमसंगने कम्युनिकेशन फ्लेक्सिबिलिटीची पूर्ण गॅरंटीसह विश्वास दिला आहे.
पुढे स्लाइडवर क्लिक करा व पाहा सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये काय-काय फिचर्स आहेत. याचबरोबर जाणून घ्या गॅलेक्सी ग्रँडसोबत 10000 रुपये किंमतीचे काय काय फायदे व गिफ्ट मिळणार आहे ते.....