नवी दिल्ली-
सॅमसंग कंपनीने जबरदस्त कॅमेरा फीचर्स असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर दुसर्या कॅमेरासोबत ठेवण्याची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे सॅमसंग कंपनी आपल्या स्मार्टफोनसोबत 'पैसा वसूल' ऑफर देत आहे.
"सॅमसंग गॅलेक्सी के झूम" या नावाने सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शानदार क्वॉलिटीत फोटो क्लिकसोबत व्हिडिओदेखील शूट करता येईल.
'सॅमसंग गॅलेक्सी के झूम' खास वैशिष्ट्य म्हणजे रिअर साइडला 20.7 मेगापिक्सल सीमॉस कॅमेरा सेंसरसोबत 10 एक्स झूम जिनॉन फ्लॅश देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर फ्रंटला 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.
"सॅमसंग गॅलेक्सी के झूम "मधील लेटेस्ट फीचर्स वाचा पुढील स्लाइड्सवर...