आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samsung Galaxy Note 4 First Impressions Specification Review

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसा आहे सॅमसंग गॅलक्सी नोट 4, वाचा Review

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गॅलेक्सी नोट 4, सौजन्य: द वर्ज)
गॅजेट डेस्क - सॅमसंगने शेवटी 3 सप्टेंबरला कंपनीचा बहूचर्चीत आणि बहूप्रतिक्षित स्मार्टफोन गॅलक्सी नोट 4 फ्लॅगशिप स्मार्टफोन बर्लिन, जर्मनी येथील प्री-IFA कार्यक्रमादरम्यान लॉन्च केला. या कार्यक्रमात गॅलेक्सी नोट 4 सोबतच गॅलक्सी नोट एज, गॅलक्सी Vr आणि गॅलक्सी गिअर S सुध्दा लॉन्च करण्यात आले.
सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी नोट 4 खुपच चर्चेत होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम कॅमेरा, S पेन आणि स्क्रीन फीचर्स देण्यात आले आहेत. गॅलक्सी नोट 4 मध्ये शार्प डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन अॅपलचा आगामी आयफोन 6 चा सर्वोत मोठा स्पर्धक असणार आहे.

काय आहे विशेष -

* चांगले स्क्रीन फीचर
* शार्प डिस्प्ले
* वाईड अँगल सेल्फी मोड
* S पेन
काय आहे कमतरता
* नोट 3 प्रमाणेच जवळपास सर्व फीचर्स
* लिमिटेड सॉफ्टवेअर अपडेशन
येथे वाचा, सॅमसंग ने लॉन्च केला जगातील सर्वात मोठा 105 इंचाचा बेंडेबल टीव्ही

पुढील स्लाईडमध्ये वाचा, गॅलक्सी नोट 4 चे स्पेसिफिकेशन रिव्ह्यू