आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर! सॅमसंगने कमी केली अँड्रॉईड किटकॅट असलेल्या Galaxy S Duos 3 ची किंमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Galaxy S Duos 3)
गॅझेट डेस्क - दोन दिवसांपूर्वीच सॅमसंग गॅलक्सी कोर २ ची किंमत कमी केल्यानंतर आता सॅमसंगने त्यांच्या गॅलक्सीS ड्यूओस 3 स्मार्टफोनची किंमतही कमी केली आहे. याबद्दलची माहिती मुंबईतील रिटेलर मनीश खत्री यांनी ट्वीटरवर ट्वीट करून दिली.
सॅमसंग गॅलक्सी S ड्यूओस 3 ची किंमत पूर्वी 8,150 रुपये एवढी होती मात्र आता हीच किंमत कमी होऊन 7,497 रुपये एवढी करण्यात आली आहे. अँड्रॉईड किटकॅट 4.4.2 वर काम करणार्‍या या फोनमध्ये टचविज एसेंस यूजर इंटरफेस देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या फोनचे फीचर्स...