आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy S4 Declared Fastest Smartphone Yet

PHOTOS: स्‍मार्टफोनच्‍या दुनियेत कोण आहे वेगवान ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन निर्माता कंपन्‍या सध्‍या एकापेक्षा एक जबरदस्‍त फिचर्स असलेले मोबाईल लॉंच करत आहेत. प्रत्‍येक कंपनी आपलाच फोन इतरांपेक्षा सर्वात उत्‍कृष्‍ट असल्‍याचा दावा करत असल्‍याचे दिसते. गेल्‍या आठवडयात सॅमसंगने गॅलेक्‍सी एस4 लॉंच केला. त्‍यापूर्वी सोनीने एक्‍सपिरिया झेड, आयफोन 5, नोकिया ल्‍युमिया 920 लॉंच केला. लॉचिंगबरोबर कंपन्‍यांमध्‍ये सध्‍या मोठया प्रमाणात 'प्राईस वॉर' सुरू आहे. त्‍यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत शानदार फिचर्स असलेले स्‍मार्टफोन घेण्‍याचा पर्याय उपलब्‍ध झाला आहे. अशावेळी स्‍मार्टफोनचे ग्राहक ब्रँड, प्रॉडक्‍ट, त्‍याच्‍या फिचर्सबरोबर कोणता फोन वेगाने चालतो यालाही प्राधान्‍य देत आहेत. प्रिमेट लॅबने याच पद्धतीने एक अ‍ॅनालिसिस केले आहे.

divyamarathi.com वर जाणून घ्‍या कोणत्या स्‍मार्टफोनचे काय आहेत फिचर्स...