आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy S5 And Htc One M8 Specs Comparison

REVIEW: सॅमसंग आणि HTC कंपन्‍यांमध्‍ये सर्वोत्‍तम स्‍मार्टफोनसाठी टक्‍कर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्‍ये गेल्‍या आठवड्यात दोन मोठ्या कंपनींचे स्‍मार्टफोन लॉन्‍च झाले आहेत. त्‍यामध्‍ये सॅमसंग गॅलक्‍सी S5आणि HTC ONE M8 याचा समावेश होतो. दोन्‍ही कंपन्‍यामध्‍ये कोणाचे उत्‍पादन उत्‍कृष्‍ट यासाठी स्‍पर्धा लागली आहे. तर या स्‍मार्टफोन्‍सला अँपलचा आयफोन 5S, सोनी एक्सपीरिया Z2, HTC टक्‍कर देऊ शकतात.

HTC च्‍या हॅण्‍डसेटला तीन कॅमेरे दिले आहेत तर सॅमसंग गॅलक्‍सीच्‍या S5ला हार्ट रेट मॉनिटर आणि 16 मेगाफिक्‍सल कॅमरा अशा सुविधा दिल्‍या आहेत. दोन्‍हीही स्‍मार्टफोन तुल्‍यबळ आहेत.

HTC M8 आणि Galaxy S5 विषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..