आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग गॅलेक्सी सिरिजचे 10 जबरदस्त स्मार्टफोन, किमतीसह जाणून घ्या फिचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय बाजारपेठेत मोबाईल फोनचा जेव्हा शिरकाव झाला तेव्हा केवळ नोकिया हे एकमेव नाव होते. नवीन मोबाईल घ्यायचा म्हटले, की ग्राहक नोकियाशिवाय कोणताही मोबाईल खरेदी करीत नव्हते. एखाद्या दुसऱ्या कंपनीचा फोन घेतला तर हलक्यातला फोन खरेदी केला, अशी जनभावना तेव्हा होती. परंतु, आता परिस्थिती बदललेली आहे. नोकियाची जागा सॅमसंग या कंपनीने घेतली आहे. भारतीय बाजारपेठेतील मोबाईल आणि स्मार्टफोन विक्रीमध्ये सॅमसंगने जबरदस्त आघाडी घेतली आहे.

नवनवीन फिचर्स अगदी माफक दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याने सॅमसंग कंपनी भारतीय बाजारपेठ बळकावू शकली आहे. सॅमसंगने आज जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन लॉंच करून अॅपल आणि एलजी या कंपन्यांवर मात केली आहे. असेच नवनवीन तंत्रज्ञान सादर करून सॅमसंगने भारतीय बाजारपेठ आपलीशी केली आहे.

सॅमसंग कंपनीच्या लेटेस्ट 10 स्मार्टफोनची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...