आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, सॅमसंगच्या या TOP 11 स्मार्टफोनने घातला मोबाईल क्षेत्रात धुमाकुळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Galaxy Note 3)
गॅजेट डेस्क - सॅमसंग कंपनीचा नवा स्मार्टफोन गॅलक्सी नोट काही तासातच लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 9 सप्टेंबरला लॉन्च होणार्‍या आयफोन 6 चा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी असलेल्या सॅमसंगला या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास कंपनीच्या गॅलक्सी सिरिजचा मोठा हात आहे. सॅमसंगच्या फ्लॅगशिप गॅलक्सी स्मार्टफोन्स ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला सांगणार आहे, सॅमसंगच्या या गॅलक्सी सिरिजमधील TOP 11 स्मार्टफोन्सबद्दल...
1. Galaxy Note 3-
किंमत- 47,611 रुपये
फीचर्स-
* 5.7 इंच स्क्रीन
* 1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन
* 386 पिक्सल प्रति इंच डेन्सिटी
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
* 2.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 13 मेगापिक्सल रेअर कॅमेरा
* LED फ्लॅश
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 3 GB रॅम
* 16/32/64 GB इंटरनल मेमरी
* 3200 mAh बॅटरी
पुढील स्लाईडवर पाहा, इतर स्मार्टफोन्सबद्दल....