आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy Smartphone, Samsung Mobile Price List

SAMSUNG GALEXY सिरीजचे 15 स्मार्टफोन्स, किंमतीसोबतच जाणून घ्या फीचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

SAMSUNG GALEXY सिरीज भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय सिरिज आहे. या सिरिजमध्ये SAMSUNGने लो बजेटपासून हाय बजेटपर्यांत सर्वच मोबाइलचे पर्याय भारतीयांना दिले आहेत. जगातील एक नंबरवर असणारी SAMSUNG कंपनी याच सिरिजमधील GALEXY S4 मोबाइल लॉन्च करणार आहे.

divyamarathi.com बेस्ट 15 या सिरिजमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे 15 स्मार्टफोन्स सांगत आहे. या सिरिजमध्ये आज आम्ही SAMSUNG GALEXY सिरिजच्या मोबाइलविषयी माहिती देणार आहोत.

कोणते आहेत हे स्नार्टफोन्स, काय आहेत यांच्या किंमती आणि फीचर्स जाणूण घेण्यसाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...