आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Launch In New York Nook Tablet, Latest News In Gadget

सॅमसंगने न्यूयॉर्कमध्ये लॉन्च केला 'गॅलक्सी टॅब नूक', जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅमसंगने न्यूयॉर्कमध्ये 'सॅमसंग गॅलक्सी टॅब नूक सादर केला. या टॅबची किमत 200 डॉलर (सुमारे 12,200 रुपये) असून भारतात डिसेंबरपर्यंत हा टॅब उपलब्ध होईल. कंपनीचे अध्यक्ष टीम बॅक्स्टर आणि बॅरन्स अँड नोबल कंपनीचे सीईओ माइक हुस्बे यावेळी उपस्थित होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या सॅमसंग गॅलक्सी टॅब नूकमधील लेटेस्ट फीचर्स...

(फाइल फोटो: सॅमसंग गॅलक्सी नूक टॅब)