आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने लॉंच केला Galaxy Core Plus, फिचर्स करु शकतात निराश...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंगने गॅलेक्‍सी श्रृंखलेमध्‍ये एका नव्‍या फोनचे लॉंचिंग केले आहे. 'गॅलेक्‍सी कोर प्‍लस' हा नवा फोन असून कंपनीने गुपचूप ऑनलाईन लॉंच केला आहे. यापूर्वीचा गॅलेक्‍सी कोर हा स्‍मार्टफोन बराच लोकप्रिय झाला आहे. त्‍यात काही सुधारणा करुन कंपनीने हा फोन बाजारात आणला अहे.

या फोनचे लॉंचिंग तैवानमध्‍ये करण्‍यात आले असून लवकरच भारतातही सादर करण्‍यात येण्‍याची अपेक्षा आहे. भारतात कधी लॉंच होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

या फोनबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...