आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Launched Galaxy Gear Neo 2 And Gear 2 Smartwatch

Samsung ने लॉन्च केल्या 2 स्मार्टवॉच, जाणून घ्या फिचर्स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमध्ये मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसला सुरवात झाली आहे. 24 ते 27 फेब्रुरवारीपर्यंत होणा-या या इव्हेंटमध्ये सॅमसंग, सोनी, LG, मासक्रोमॅक्स सारख्या कंपन्या मोबाइल आणि टॅबलेट लॉन्च करणार आहेत. Samsung चा S5 आणि Xperia X2 या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे.

पहिल्याच दिवशी Samsung ने Galaxy 2 आणि Galaxy Neo 2 या दोन स्मार्टवॉच लॉन्च केल्या. या दोन्ही गॅझेटमध्ये टाइझेन (Tizen) ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आली आहे. सॅमसंगने पहिल्यांदाच ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सॅमसंग इंटेलसोबत ही ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी काम करत होते. गॅलेक्सी सिरिजचे सर्व गॅजेट या आधी कंपनीने अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे.

Samsung च्या स्मार्टवॉचविषयी माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...