आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Launched Three Kitkat Affordable Smartphones In India

सॅमसंगने लॉन्च केले 3 लो बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या, किंमत आणि फीचर्सबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून Samsung Galaxy Star 2, Galaxy Star Advance आणि Galaxy Ace NXT)
गॅजेट डेस्क - मागील आठवड्यात गॅलेक्सी स्टार 2 प्लस लॉन्च केल्यानंतर आता सॅमसंगने आणखीन तीन लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. सॅमसंग गॅलक्सी स्टार 2, गॅलेक्सी स्टार अॅडव्हान्स आणि गॅलक्सी गॅलेक्सी एस NXT असे हे तीन मॉडेल आपल्या अधिकृत वेबसाईटवरून भारतासाठी लॉन्च केले आहेत. आहेत. यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी स्टार 2 ची किंमत 5100 रुपये, गॅलेक्सी स्टार अ‍ॅडव्हान्स आणि गॅलक्सी एस NXT ची किंमत 7400 रुपये एवढी ठेवण्यात आली आहेत.
सॅमसंगने या तीन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्राइड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. याशिवाय हे तिन्ही स्मार्टफोन टचविज एसेंस यूजर इंटरफेसवर चालतात. यासोबतच या तीन्ही लो बजेट स्मार्टफोन्समध्ये ड्यूअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर सॅमसंगचे हे तीन्ही फोन 12 भारतीय भाषांना सपोर्ट करतात.
पुढील स्लाईडवर पाहा, या तिन्ही स्मार्टफोन्स बद्दल