आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय खास आहे सॅमसंगची \'गॅलेक्‍सी\' वाढविणारा \'नोट-3\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिनच्‍या 'आयएफए ऑटो ट्रेड शो 2013'मध्‍ये सॅमसंगने दोन मोबाईल डिव्‍हायसेस लॉंच करुन धमाल केली. गॅलेक्सी गिअर स्‍मार्टवॉच आणि गॅलेक्‍सी नोट-3 हा स्‍मार्टफोन कंपनीने सादर केला. नोट-3 हा सॅमसंगचा महत्त्वाकांक्षी फोन आहे. ऍपलच्‍या आयफोन 5 च्‍या स्‍पर्धेत तो लॉंच करण्‍यात आला आहे. फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्‍समध्‍ये हा फोन अनेक बाबतीत बाजी मारतो. अतिशय जबरदस्‍त असा हा फोन लॉंचिंगच्‍या आधीपासूनच चर्चेत होता.

सॅमसंगच्‍या गॅलेक्‍सी सिरीजने कंपनीला बरीच मदत केली आहे. कंपनीला या सिरीजनेच लोकप्रिय केले. गॅलेक्‍सी नोट हा फोन दोन वर्षांपूर्वी सॅमसंगने सादर केला होता. त्‍यानंतर नोट-2 लॉंच करण्‍यात आला. या फोनवर कंपनीने एक्‍स्‍चेंज ऑफरही दिली होती. आता नोट-3 लॉंच करण्‍यात आला आहे. हा फोन तांत्रिकदृष्‍ट्या अतिशय पावरफुल आहे.

सॅमसंग गॅलेक्‍सी नोट-3 बद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...