आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने आणले दोन जबरदस्‍त स्‍मार्टफोन, \'गॅलेक्सी एस4 झूम\' आणि \'एस4 मिनी\' लॉंच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास4 स्‍मार्टफोन लॉंच झाल्‍यानंतर आता सॅमसंगने गॅलेक्सी एस-4 झूम मिनी आज (मंगळवारी) लॉंच केला. सॅमसंगने या फोनबाबत यापूर्वी घोषणा केली होती. त्‍यामुळे एस-4 झूम मिनीबाबतही प्रचंड उत्‍सुकता होती. या फोनमध्‍ये आकर्षक फिचर्स आहेत. स्‍मार्टफोनच्‍या स्‍पर्धेत आपण कायम अग्रेसर असल्‍याचा दावा सॅमसंगने यानिमित्ताने केला आहे.

पॉवरफुल कॅमेरा हे या फोनचे एक ठळक वैशिष्‍ट्य आहे. कॉल करता करता फोटो काढा आणि शेअर करणे शक्‍य आहे.

फोनबद्दल आणखी माहिती घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...