आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Launches Galexy S4 Smartphone In New York

4 सेकंदात 100 फोटो, सॅमसंगचा बहुप्रतिक्षित गॅलक्‍सी एस-4 लॉंच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन गॅलक्‍सी एस-4 अखेर लॉंच केला. न्‍यूयॉर्कमध्‍ये एका कार्यक्रमात एस-4चे थाटात लॉंचिंग झाले. अतिशय खास फिचर्सनी हा स्‍मार्टफोन सज्‍ज आहे. यामध्‍ये 13 मेगापिक्‍सेल कॅमेरा असून अवघ्‍या 4 सेकंदात 100 छायाचित्रे घेण्‍याची जबरदस्‍त क्षमता आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रांसलेटर एस-4 मध्‍ये आहे. त्‍याद्वारे भाषांतर सहज शक्‍य आहे.

एस-4मध्‍ये 'आय ट्रॅकिंग' फिचर देण्‍यात आलेले आहे. याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे फोनवरुन नजर हटल्‍यास व्‍हीडिओ आपोआप थांबेल. पुन्‍हा स्क्रीनकडे पाहिल्‍यास व्हीडिओ सुरु होईल.

गॅलक्‍सी एस-4चे फिचर्स जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईड्सवर क्‍ल‍िक करा...