आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफोन-६ ला टक्कर देण्यासाठी ६ दिवस आधीच आला Samsung Galaxy Note 4

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - सॅमसंगने बुधवारी रात्री गॅलक्सी नोट-४ आणि साइड स्क्रीन असणारा नोट एज सादर केला. आयफोन -६ च्या लाँचिंगपूर्वी सहा दिवस अगोदर हे फोन सादर करण्यात आले. आयफोन -६ येत्या नऊ सप्टेंबर रोजी दाखल होणार आहे. दोन्ही फोन फॅब्लेट सिरीजचे स्मार्टफोन आहेत. जे आयफोन-६ ला टक्कर देतील. यात टॅब्लेट व फोनचे मिश्रण आहे. नोट-४ ची किंमत ५५ हजार रुपयांच्या आसपास राहील. विक्री ऑक्टोबरपासून सुरू होईल. याबरोबरच गियर -एस स्मार्टवॉचही सादर करण्यात आली.