आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगकडून सणाची तयारी जोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणांच्या हंगामाची तयारी सॅमसंगने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने नवे टीव्ही संच कोलकाता येथे बुधवारी सादर केले. त्या वेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल जैन. किंमतवाढीबाबत रुपयाच्या चालीवर कंपनीचे लक्ष असल्याचे जैन म्हणाले. यंदाच्या सणाच्या हंगामातून सॅमसंगला 3000 ते 3500 कोटींचा महसूल मिळण्याची आशा आहे.