आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Will Launch Galaxy S5 In India On 27th March

फ्रीडा पिंटोच्या हस्ते लॉन्च झाला हार्ट रेट सेंसर असणारा \'सॅमसंग गॅलक्‍सी S5\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय बाजारपेठे आपले वर्चस्व सिद्ध करणारी कोरियन मोबाईक कंपनी 'सॅमसंग'चा बहुचर्चित गॅलक्‍सी S5 गुरुवारी लॉन्‍च झाला. 'स्लमडॉग मिलियनेयर'च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पोहोचलेली भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटोच्या हस्ते गॅलेक्सी S5 सादर करण्यात आला.

गेल्‍या महिन्‍यामध्‍ये बार्सिलोना आयोजित करण्यात आलेल्या 'मोबाईल वर्ल्‍ड कॉंग्रेस'मध्‍ये हा स्मार्टफोन पहिल्यांदा सादर करण्‍यात आला होता. गॅलेक्सी S5 चे वैशिष्ट्ये म्हणजे यात फिंगरप्रिंट आणि हार्ट रेट सेंसर बसविले आहे. याशिवाय गॅलक्‍सी S5 चा कॅमेरा 16 मेगापिक्‍सलचा असून तो 4K रिझोल्‍यूशनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.

सॅमसंग गॅलक्सी S-5 मधील फीचर्स जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...