आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय जागतिक रोखे बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीयीकृत क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने जागतिक रोखे बाजारात धडक मारली आहे. या बाजारपेठेत पाच आणि दहा वर्षे असे दोन मुदतीचे रोखे आणून एक अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचा बँकेचा विचार आहे. स्टेट बँकेने या रोखे विक्रीसाठी प्रमुख जागतिक वित्तीय केंद्रांमध्ये रोड शो केला.