आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पम्प अँड डम्प शेअर्सची सेबी करणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - काही समभागांत झालेल्या संशयित खरेदी-विक्रीची (पम्प अँड डम्प) चौकशी करणार असल्याचे शेअर
बाजार नियामक व नियंत्रक सेबीने सोमवारी स्पष्ट केले.

कृत्रिमरीत्या वातावरण तयार करून काही ब्रोकर्स छोट्या गुंतवणूकदारांचा गैरफायदा घेत असल्याचा सेबीचा संशय आहे. काही शेअर्समध्ये प्रचंड खरेदी झाल्याचे काही प्रकार सेबीच्या निदर्शनास आले आहे. त्यावरून ही चौकशी होणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास सेबीने नकार दिला.