आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See In The Photos Bajaj Future Car U Car AUTO EXPO 2014

PICS: पाहा कशी असेल बजाजची फ्युचर कार \'U CAR\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालच 12 व्या ऑटो एक्सपोला सुरवात झाली आहे. यात विविध कंपन्याने आपल्या कार सादर केल्या आहेत. काही कंपन्यानी त्यांच्या कार लॉन्च केल्या आहेत तर काहीनी भविष्यात लॉन्च होणा-या कारच्या कन्सेप्ट सादर केल्या आहेत. बाजाज कंपनीने या शोमध्ये कन्सेप्ट कार 'U CAR' सादर केली आहे. या कारचे खास फिचर्स म्हणजे याचे 4-वाल्व, लिक्विड कुल इंजिन आणि ट्रिपल स्पार्क. ही टू-सिटर कार शहरातील रहदारीची समस्या समोर ठेऊन डिझाइन केली गेली आहे जी पेट्रोलवर चालते. या ऑटो एक्सपोमध्ये बजाजने पल्सर 400 आणि क्रुजर (cruiser) पल्सर CS 400 या गाड्याही लॉन्च केल्या आहेत. दोन वर्षानंतर ही कार बाजारपेठेत दाखल होईल.
या कारचे आणखी फोटो पाहण्यासठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...