आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Snaps Two day Uptrend, Ends 14 Pts Lower As RIL Slides

सेन्सेक्समध्ये किरकोळ घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- युरोपातील शेअर बाजारातील मंदी आणि रिलायन्स, एचडीएफसी आणि टीसीएस या हेवीवेट समभागाची विक्री यामुळे बुधवारी सेन्सेक्समध्ये 13.77 अंकांची घट झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 18,731 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांक 0.25 अंकांनी घटून 5,688.70 या पातळीवर स्थिरावला.

रिलायन्स इंडस्ट्रीज या सेन्सेक्सच्या यादीतील प्रभावशाली समभागाला तिमाही निकालाचा फटका बसला. रिलायन्सच्या निकालावर नाराज असणा-या गुंतवणूकदारांनी रिलायन्सची विक्री करणे पसंत केले.