आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वीच्या विद्यार्थ्याने बनविला अनोखा बुट; चालताना होतो मोबाईल चार्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैनितालमधील एका 12 वीच्या विद्यार्थ्याने अनोखा बुट बनविला आहे. उल्लेखनिय म्हणजे हा बुट मोबाईलची बॅटरी चार्ज कराणारा आहे. राजेशअधिकारी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. इमरजन्सीची काळात मोबाईल चार्जर म्हणून या बुटाचा वापर करता येऊ शकतो, असे राजेशने सांगितले. राजेशने बनविला बुट आता सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

राजेशने या बुटामध्ये स्प्रिंग आणि डायनमो मॅकॅनिझमचा वापर केला आहे. यामाध्यमातून ऊर्जा निर्माण केली जाते.
युजर्सने रस्त्याने चालताना आपला मोबाईल चार्ज करू शकतो. विशेष म्हणजे बुटात एक सॉकीट बसवण्यात आले
आहे. त्यात चार्जर पिन लावून मोबाईल चार्ज करू शकता.