आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिओमी एमआय-४ भारतात, किंमत १९,९९९ रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शिओमीने बहुचर्चित एमआय-४ हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. याची किंमत १९,९९९ रुपये राहील. एमआय-३ ची सुधारित आवृत्ती आहे.
08 एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३-जी कनेक्टिव्हिटी, ड्युएल बँड वाय-फाय, ब्ल्यू टूथ ४.०. यूएसबी होस्ट आणि रेडिओ.

8.9 एमएम जाडीचा हँडसेट. पूर्णपणे धातूने बनवलेला. बदलता येणारे रिअर पॅनल.
801 क्वाड कोअर क्वालकॉम स्नॅपड्गन प्रोसेसर
03 जीबी रॅम. १६ जीबी स्टोअरेज. ३०८० एमएएच क्षमतेची बॅटरी.
5.0 इंचांचा फुल एचडी डिस्प्ले. एमआय-३ प्रमाणे यात गोरिल्ला ग्लास नाही.
एमआय यूआय -६ ओएसही उपलब्ध
शिओमीने भारतीय बाजारासाठी आपला एमआययूआय-६ ओएसही उपलब्ध केला आहे. हा न्यू अॅनिमेशन, मोशन ग्राफिक्स, फ्लेटर आयकॉन, स्मार्ट नोटिफिकेशन, सेक्युरिटी फीचर्ससह पूर्णपणे अद्ययावत इंटरफेसने युक्त आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोठे होईल उपलब्‍ध ..